Homeमहाराष्ट्र“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वणीवर विशेष प्रेम — विकासकामांना मिळणार गती”“वणीचा नवा...

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वणीवर विशेष प्रेम — विकासकामांना मिळणार गती”“वणीचा नवा अध्याय भाजपसह—विकासाला मिळणार नवा वेग!”

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मीडिया वणी…

भाजपची सत्ता आल्यास वणीचा विकास वेगाने — माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वणीवर विशेष प्रेम असून 2016 मधील सभेत दिलेली बहुतेक आश्वासने पूर्णत्वास गेली आहेत, असे मत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. सिटी हब मीडियाशी संवाद साधताना त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यास वणीतील प्रलंबित विकासकामांना नवी गती देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

मागील चार वर्षांपासून प्रशासकाकडे कारभार असल्यामुळे अनेक कामे अडथळ्यात अडकली होती. काही प्रकल्पांचे काम मंदावले, तर काही पूर्ण होऊ शकले नाहीत. मात्र भाजप नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेत पक्षाची बहुमत सत्ता आल्यास वणीचा विकास द्रुतगतीने सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

Screenshot

विद्याताई आत्राम यांच्यासह भाजपचा व्यापक जनसंपर्क

या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्या सोबत भाजपचे सर्व उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत.

प्रत्येक प्रभागात डोअर-टू-डोअर संपर्क, स्थानिक सभा आणि नागरिकांशी थेट संवाद यांद्वारे पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे.भाजपने अलीकडेच नवीन टीम गठीत केली असून ही संपूर्ण टीम पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरली आहे.वणी नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली पाहिजे, यासाठी सर्व सदस्य संघटितपणे प्रयत्नशील असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.

जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद

प्रभागनिहाय प्रचारसभांना आणि भेटीगाठींना चांगला प्रतिसाद मिळत असून भाजपची जनाधार वाढत असल्याचा दावा संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केला.

“माझ्या कार्यकाळातील काही अपूर्ण प्रकल्प आहेत. सत्ता मिळाल्यानंतर ते सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. वणीकरांना आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर वणी देणे हा आमचा निर्धार आहे,” असे त्यांनी सांगितले.फडणवीसांशी थेट संपर्क — निधीची कधीही कमतरता नाही ,त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क आहे.

“वणीच्या विकासासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. फडणवीस साहेब स्वतः वणीच्या प्रकल्पांकडे लक्ष देतील,” असा ठाम विश्वास बोदकुरवार यांनी व्यक्त केला.

 सिटी हब मीडिया वणी

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए