Homeमहाराष्ट्रकाँक्रिटी रस्ते, वॉटर एटीएम ते नाना-नानी पार्क—राकेश बुग्गेवारांचा विकासमॉडेल चर्चेत!

काँक्रिटी रस्ते, वॉटर एटीएम ते नाना-नानी पार्क—राकेश बुग्गेवारांचा विकासमॉडेल चर्चेत!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

प्रभाग क्रमांक चार : राकेश बुग्गेवार यांचा दमदार जनसंपर्क व विकासकामांचा ठसा…

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधून भाजपचे उमेदवार राकेश बुग्गेवार हे एक प्रभावी, कार्यक्षम आणि जनसंपर्क दांडगा असलेले उमेदवार म्हणून समोर येत आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी आपल्या प्रभागात अनेक ठोस व लोकाभिमुख विकासकामांची अंमलबजावणी केली. भूमिगत नाल्यांची बांधणी, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वॉटर एटीएमची उभारणी—ज्याद्वारे नागरिकांना केवळ पाच रुपयांत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होते—ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर वणीतील अत्यंत उत्कृष्ट ‘नाना-नानी पार्क’ हेही त्यांच्या कार्यकाळातच उभारले गेले.

राकेश बुग्गेवार यांची छबी लोकांमध्ये मिसळून जाणाऱ्या, सहज उपलब्ध होणाऱ्या आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या नेतृत्त्वाची आहे. तहसील कार्यालय, नगरपालिका किंवा अन्य कोणत्याही शासकीय विभागातील अडलेली कामे ते प्राधान्याने करून देतात, असा अनुभव अनेक नागरिकांनी मांडला आहे.

वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा, सततचा जनसंपर्क आणि सांस्कृतिक नेतृत्व…

राकेश बुग्गेवार यांचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, तसेच माजी नगराध्यक्ष पारेंद्र बोटे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे प्रभागातील विकासनिधीची कधीही कमतरता जाणवली नाही. त्यांनी केलेल्या मागण्या तत्काळ मान्य होत गेल्याने प्रभागात विकासकामांचा वेग कायम राहिला.

भाजपच्या संघटनात्मक संरचनेतही राकेश बुग्गेवार यांचा सक्रिय आणि आदराचा सहभाग आहे. पार्टीच्या ‘थिंक टँक’ मध्ये त्यांचे नाव मानाने घेतले जाते. सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्येही त्यांचे नेतृत्व तितकेच प्रभावी आहे. टिळकनगर मधील नवदुर्गा उत्सव मंडळाने मागील काही वर्षांत हजारो भक्तांना आकर्षित केले आहे. नवरात्रोत्सवातील भव्य पंडाल आणि महाप्रसाद हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. या निमित्ताने ते सतत जनतेच्या संपर्कात राहतात.

यंदाही भाजपनं दिली उमेदवारी – विकासाच्या मुद्द्यावरच मतांचा आग्रह…

यावर्षीही भाजपने प्रभाग क्रमांक चार मधून राकेश बुग्गेवार यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते राकेश बुग्गेवार हे इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कितीतरी मजबूत स्थितीत आहेत, कारण त्यांची विकासकामे नागरिकांच्या लक्षात आहेत आणि त्यांनी केलेली प्रत्यक्ष सेवाभावाची कामगिरी लोक अनुभवत आलेले आहेत.

राकेश बुग्गेवार यांचा विश्वास आहे की जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, आणि ते विकासाच्या मुद्द्यावरच मत मागत आहेत. प्रभागातील नागरिकांचे म्हणणेही असेच आहे की, गाजावाजा न करता प्रत्यक्ष काम करणारा नेता म्हणून राकेश बुग्गेवार पुन्हा एकदा आघाडीवर दिसत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए