Homeक्राइमनायगाव येथे रस्ता ओलांडताना काळाचा घाला; बेजबाबदारपणे पल्सर चालवत वृद्ध महिलेला धडक,...

नायगाव येथे रस्ता ओलांडताना काळाचा घाला; बेजबाबदारपणे पल्सर चालवत वृद्ध महिलेला धडक, महिलेचा जागीच मृत्यू!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

नायगाव बसस्टॉपजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध महिलेला जागीच मृत्यू

सिटी हब मिडिया वणी…

वणी तालुक्यातील नायगाव (खु) येथे भरधाव व निष्काळजी दुचाकीमुळे झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी नायगाव बसस्टॉप परिसरात घडला.

या प्रकरणी तुळशीराम पुंडलिक तुराणकर (वय ४१, व्यवसाय – शेती, रा. नायगाव खु.) यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या सासू मंगला अशोक मिलमिले (वय अंदाजे ५५, रा. नवीन वाघदरा, ता. वणी) या वणीहून वरोरा मार्गावरून ऑटोने नायगाव येथे उतरल्या होत्या. बसस्टॉपकडे जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना वरोरा कडून वणीकडे येणाऱ्या MH-29-CK 1372 क्रमांकाच्या लाल रंगाच्या पल्सर दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

दुचाकी चालकाने वाहन अतिवेगात व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. धडकेनंतर मंगला मिलमिले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची नोंद वणी पोलीस ठाण्यात कलम 281, 106(1) BNS अंतर्गत करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राजु देठे (बॅ. नं. 2251) करत असून आरोपी दुचाकी चालकाचा शोध सुरू आहे.

नायगाव परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या मार्गावर वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए