Homeमहाराष्ट्रनगरपालिकेत शिस्त आणण्यासाठी भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उरकुडेंची पुढाकाराची भूमिका!

नगरपालिकेत शिस्त आणण्यासाठी भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उरकुडेंची पुढाकाराची भूमिका!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

नगरपालिकेत सरकार स्थापनेपूर्वीच लक्ष्मण उरकुडेंचा जनहिताचा पुढाकार…

 

सध्या नगरपालिकेमध्ये औपचारिकरित्या भाजपचे सरकार बसायचे आहे. मात्र त्याआधीच भाजपचे प्रभाग क्रमांक ३ मधील नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष्मण उरकुडे हे जनतेच्या प्रश्नांबाबत सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

आज लक्ष्मण उरकुडेंनी मुख्याधिकारी, नगरपालिका वणी यांना लेखी निवेदन देत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. नगरपालिका कर्मचाऱ्यांची अधिकृत जेवणाची वेळ दुपारी २ ते ३ अशी असताना अनेक कर्मचारी ३ वाजल्यानंतरही वेळेवर कामावर हजर राहत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या वणीकर नागरिकांना विनाकारण तासन्‌तास थांबावे लागते, इतर कामे खोळंबतात आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी लक्ष्मण उरकुडेंनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

याच निवेदनामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक ३ मधील खालील नागरी समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले —

आनंद नगरमधील हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता व सुव्यवस्था

राधानगरी समोरील ओपन स्पेसचे नियोजन

प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा

बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्सचे नियोजन व दुरुस्ती

नाना नाणी पार्कसाठी नवीन टेंडर काढून नव्या नियोजनाची अंमलबजावणी

परिसराची नियमित स्वच्छता

भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष्मण उरकुडे यांनी निवडणुकीनंतर आत्तापासूनच कामांचा धडाका लावत प्रशासनावर आपली वेगळी छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेतील शिस्त, पारदर्शकता आणि जनतेच्या सोयीसाठी ते निर्णायक भूमिका बजावतील, अशी अपेक्षा वणीकर नागरिक व्यक्त करत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए