Homeमहाराष्ट्रभाजपकडे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती;आता विकासकामांकडे नागरिकांचे लक्ष!

भाजपकडे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती;आता विकासकामांकडे नागरिकांचे लक्ष!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगर परिषदेत भाजपची स्पष्ट सत्ता; सभापतींची विभागनिहाय निवड…

वणी नगर परिषदेमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. नगराध्यक्षांसह १८ नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने नगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले असून, नव्या प्रशासनाची रचना पूर्णत्वास गेली आहे.

नगर परिषदेमध्ये सभापती म्हणून खालीलप्रमाणे विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत —

राकेश बुग्गेवार – पाणीपुरवठा विभाग

लक्ष्मण उरकुडे – नियोजन विभाग

सोनाली निमकर – शिक्षण समिती

रिता पहापळे – महिला व बालकल्याण समिती

अनिल चिंडालिया – आरोग्य विभाग

लवली लाल – बांधकाम विभाग

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व महत्त्वाच्या समित्यांचे सभापती भाजपचे असल्याने वणी नगर परिषदेत भाजपची सत्ता पूर्णपणे स्थिर झाली आहे. निवडणुकीनंतर आता प्रत्यक्ष विकासकामांना गती देण्याची गरज असून, नगरपालिकेच्या कारभाराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वणी शहरात पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषतः पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असून, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातही सुधारणा अपेक्षित आहेत. नगरपालिकेचे संपूर्ण प्रशासन भाजपच्या हातात असल्याने या सर्व प्रश्नांवर ठोस व वेळेत निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वणीकर जनतेने ज्या विश्वासाने भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे, त्या विश्वासास पात्र ठरत भाजप प्रशासनाने प्रत्यक्ष कामातून विकास दाखवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नव्या सभापतींच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास साधला जाईल, अशी आशा वणीकर जनतेमध्ये आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए