Homeमहाराष्ट्रनगरसेविका रिता पहापळे यांच्या कडून प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात;...

नगरसेविका रिता पहापळे यांच्या कडून प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात; नालीच्या बांधकामाची पाहणी करत विकासकामांना गती!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

नगर परिषद वणीमध्ये स्थायी समिती व विविध समित्यांच्या सभापतींची निवड पूर्ण झाल्यानंतर आता नगरसेवक प्रत्यक्ष जमिनीवर उतरून कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. स्वागत समारंभ व निवडणुकीतील विजयाचा उत्साह ओसरल्यानंतर जनतेच्या दैनंदिन समस्या सोडवण्यावर भर दिला जात असून त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासकामांना सुरुवात झाली आहे.

प्रभाग क्रमांक २ मधील नागरी समस्यांबाबत नगरसेविका सौ. रिता महेश पहापळे यांनी नगर परिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून सांडपाणी, स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्न मांडले होते. या निवेदनाची दखल घेत बांधकाम समितीचे सभापती लवलेश लाल यांनी प्रभाग क्रमांक २ ला प्रत्यक्ष भेट देत नालीच्या प्रस्तावित बांधकामाची पाहणी केली.

रवि निखाडे ते सुनील मोहितकर यांच्या घरापर्यंत सांडपाणी वाहून नेण्यासाठी अंडरग्राऊंड नालीच्या बांधकामाबाबत जागेवरच पाहणी करून आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आले. या पाहणीनंतर संबंधित ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यासोबतच प्रगती नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्र, ओपन स्पेसमधील साचलेला कचरा व झाडझुडपांची साफसफाई तसेच ओपन जिम परिसरातील स्वच्छता व बसण्याच्या सुविधांबाबतही पुढील टप्प्यात कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

कुणबी समाजात सक्रिय सहभाग असणारे महेश पहापळे यांच्या पत्नी असलेल्या नगरसेविका रिता महेश पहापळे या केवळ निवेदनापुरते मर्यादित न राहता प्रशासनाशी समन्वय साधत प्रत्यक्ष विकासकामांसाठी पाठपुरावा करत असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक २ मधील नागरी सुविधा सुधारण्यासाठी सुरू झालेल्या या कामांमुळे येत्या काळात नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए