Homeमनोरंजनप्रजासत्ताक दिनानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये महाबचत सेल,टीव्ही, एसी, फ्रिजवर घसघशीत सूट; आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये...

प्रजासत्ताक दिनानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये महाबचत सेल,टीव्ही, एसी, फ्रिजवर घसघशीत सूट; आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांची गर्दी!!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आझाद इलेक्ट्रॉनिक्स’ येथे महाबचत ऑफर्सचा वर्षाव…

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वणी शहरातील नामांकित आझाद इलेक्ट्रॉनिक्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूममध्ये “Great Republic Day Sale” चे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना टीव्ही, एसी, फ्रिज, कूलर, वॉशिंग मशीन, डीप फ्रीझर, व्हिजी कूलर, इन्व्हर्टर बॅटरी यांसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट देण्यात येत आहे.

या विशेष सेलमध्ये

३२ इंच Android LED टीव्ही केवळ ६,९९० रुपयांपासून,

४३ इंच LED टीव्ही ११,९९० रुपयांपासून,

तर ५५ इंच Android LED टीव्ही फक्त २५,९९० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तसेच AC Big Blast Sale अंतर्गत

१ टन इन्व्हर्टर एसी – २१,९९९ रुपये,

१.५ टन इन्व्हर्टर एसी – २४,९९९ रुपये,

२ टन इन्व्हर्टर एसी – ३४,९९९ रुपये

या आकर्षक दरात उपलब्ध असून मोफत इंस्टॉलेशन, ५ वर्षांची वॉरंटी व १२ वर्षांची कंप्रेसर वॉरंटी दिली जात आहे.

ग्राहकांसाठी Bajaj Finserv द्वारे ०% डाउन पेमेंट, सोपी ईएमआय सुविधा तसेच निवडक वस्तूंवर मोफत गिफ्ट्स सुद्धा देण्यात येत आहेत.

याशिवाय

✔ सिंगल डोअर फ्रिज – ₹९,९९० पासून

✔ डबल डोअर फ्रिज – ₹२०,९९० पासून

✔ बहुबली कूलर – फक्त ₹६,९९९

✔ इन्व्हर्टर बॅटरीवर ३०% सूट

✔ किचन चिमणीवर ५०% पर्यंत सूट व लाईफटाईम वॉरंटी

अशा असंख्य ऑफर्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

ही महाबचत योजना मर्यादित कालावधीसाठी २५ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत असून वणी व परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स कडून करण्यात आले आहे.

📍 पत्ता: मेन रोड, शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोर, वणी

📞 संपर्क: 7249107005 / 9373143143

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए