Homeमनोरंजनवणीकरांनो, खरेदीसाठी सज्ज व्हा! 'अमृत पेठ' प्रदर्शनाचा २९ मार्चला धमाका! स्वदेशीचा थाट...

वणीकरांनो, खरेदीसाठी सज्ज व्हा! ‘अमृत पेठ’ प्रदर्शनाचा २९ मार्चला धमाका! स्वदेशीचा थाट आणि गुणवत्तेची खाट; वणीत भरतेय भव्य ‘अमृत पेठ’!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणीतील खरेदीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! स्थानिक बाजारपेठेला नवा आयाम देण्यासाठी आणि ‘स्वदेशी’चा जागर करण्यासाठी वणी शहरात एका भव्य प्रदर्शनाचे पाऊल पडत आहे.

येत्या २९ मार्च रोजी आयोजित ‘अमृत पेठ – २०२६’ मुळे वणीकरांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

अमृत पेठ: स्वदेशी वस्तूंचा भव्य उत्सव…

महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी) संस्थेच्या पुढाकाराने हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. केवळ व्यापार हा उद्देश न ठेवता, स्थानिक कलागुण आणि अस्सल भारतीय उत्पादनांना एक हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

प्रदर्शनाची खास आकर्षणे:

थेट संवाद, थेट खरेदी: मध्यस्थांची साखळी तोडून उत्पादक आणि ग्राहक यांना एकत्र आणले जाणार आहे, ज्यामुळे वस्तू माफक दरात उपलब्ध होतील.

बचत गटांना बळ: महिला बचत गट, कष्टाळू शेतकरी आणि नवउद्योजकांच्या कल्पक उत्पादनांचे स्टॉल्स येथे पाहायला मिळतील.

गुणवत्तेची खात्री: शंघभर टक्के स्वदेशी आणि उच्च दर्जाच्या वस्तूंची एकाच छताखाली रेलचेल असेल.

तपशिल — दिनांक २९ मार्च २०२६

वेळ सकाळी ९:०० ते सायंकाळी ७:००

स्थळ जैताई मंदिर सभागृह, वणी (जि. यवतमाळ)

संयोजन आणि संपर्क…

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकसेवक अमित उपाध्ये, ॲड. परितोष पानट आणि कार्तिक पटेल विशेष परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात:

श्री परीक्षीत शर्मा (जिल्हा व्यवस्थापक, अमृत यवतमाळ)

श्री कामेश राखे (जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत यवतमाळ)

संपर्क क्रमांक: ९११२२२७६३३

“अमृत पेठ तुमच्यासाठी – दर्जेदार खरेदीची खात्री!”

या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, वणीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वदेशी चळवळीचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए