Homeविदर्भवणीसंयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबासाठी वैयक्तिक त्याग हा मुख्य संस्कार होता प्राचार्य...

संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबासाठी वैयक्तिक त्याग हा मुख्य संस्कार होता प्राचार्य रोहित वनकर

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी:–

       वर्तमान काळातील कुटुंब संरचनेतील बदल हे सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, शैक्षणिक आणिसांस्कृतिक परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे स्वातंत्र्य वाढले परंतु भावनिक नाती काही प्रमाणात कमी झाली. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये स्वातंत्र्य कमी असेल तरी कुटुंबासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक त्याग हा मुख्य संस्कार होता. असे प्रतिपादन प्राचार्य रोहित वनकर यांनी केले. ते नगरवाचनालयात विदर्भ साहित्य संघ वणी नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेचे 48 वे पुष्प गुंफताना वर्तमानातील कुटुंब संरचनेतील परिवर्तन याविषयावर बोलत होते.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राणानुर सिद्दिकी उपस्थित होत्या.

       आपला विषय मांडताना वनकर पुढे म्हणाले की, भारतात कुटुंबे संयुक्त स्वरूपाचे होते.  त्याला धर्म, परंपरा, शेतीप्रधान अर्थव्यवस्था, एकत्र राहण्याची गरज याचा आधार होता.  परंतु 19 व्या शतकापासून शिक्षण, औद्योगीकरण, इंग्रजी शासन, समाजसुधारकांची चळवळ यामुळे कुटुंब संरचनेत बदल घडू लागली औद्योगिक क्रांतीमुळे लोक गावातून शहराकडे गेले. त्यामुळे संयुक्त कुटुंब तुटली शिक्षणामुळे स्त्रियांना नवीन संधी मिळाल्या कुटुंबातील पुरुषप्रधान वर्चस्व कमी झाले आणि स्त्रीपुरुष समानतेकडे वाटचाल सुरू झाली.  संयुक्त कुटुंबात आजीआजोबा आणि इतर नातेवाईकांमुळे लहान मुलांचे संगोपन नीट आणि सुदृढ व्यक्ती होत होते. आता कुटुंबामध्ये वृद्ध नसल्यामुळे डेकेअर प्ले स्कूल कडे मुलांना पाठवावे लागते. त्यामुळे  मूल्ये,  संस्कार, परंपरा, सामूहिक जबाबदारी यात कुठेतरी कमतरता येऊन व्यक्तीवाद, स्वातंत्र्य आणि करिअर कडे कुटुंबांचा कल दिसत आहे.

      अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. अलोने यांनी कुटुंब संरचनेत झालेल्या बदलाचा आढावा घेऊन कोणत्याही कुटुंबाचा आधार असलेला त्याग प्रेम अबाधित रहावे ही अपेक्षा व्यक्त केली.

या व्याख्यानाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन वणी साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजीत अणे यांनी केले. आभार अशोक सोनटक्के यांनी मानले.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए