Follow Us On

Monday, February 2, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीसाडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; रेती चोरी करताना आरोपी रंगेहाथ पकडले...

    साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; रेती चोरी करताना आरोपी रंगेहाथ पकडले…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणी पोलिसांची धडक कारवाई; अवैध रेती वाहतुकीवर दोन जणांना अटक, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

    वणी (दि. ८ सप्टेंबर २०२५):
    वणी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठा धडक मोहीम राबवत दोन आरोपींना अटक केली असून, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    ही कारवाई सोमवारी पहाटे १:५५ ते २:३० दरम्यान मुर्धोनी परिसरात गस्तीदरम्यान करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टरसह अवैध रेती वाहतूक करणारे विलास रमेश आडे (३०, रा. वाघदरा) आणि तुलशिराम भगवान काकडे (३२, रा. गोकुळ नगर, वणी) यांना रंगेहाथ पकडले.

    घटनास्थळावरून लाल रंगाचा महिंद्रा YUVO TECH + 575 DI ट्रॅक्टर (आरटीओ नंबर नसलेला), ट्रॉलीसह व १ ब्रास रेती असा एकूण ₹६,५६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शासनाची कोणतीही परवानगी न घेता रेती चोरून नेत असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले.

    या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(2), ३(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे हे करत आहेत.

    ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने, पो.उ.नि. सुदाम आसोरे, पो.का. श्याम, पो.का. विकास व पो.का. वसीम यांच्या पथकाने केली.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी किरण नांदेकर यांची राजकारणात एंट्री...
    02:39
    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए