Homeविदर्भवणीपंधरवड्यात दोन पोलिसांचा मृत्यू; नागरिकांच्या सुरक्षेकडे पाहणाऱ्यांचेच आरोग्य असुरक्षित!

पंधरवड्यात दोन पोलिसांचा मृत्यू; नागरिकांच्या सुरक्षेकडे पाहणाऱ्यांचेच आरोग्य असुरक्षित!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

दोन आठवड्यांत दोन पोलिसांचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुढे

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव मुकुटबन येथून आलेल्या धक्कादायक घटनांनी सर्वत्र खळबळ माजली आहे. अवघ्या पंधरवड्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मारेगाव येथील पोलिस अधीक्षक उमेश बेसरकर (वय ५७) आणि मुकुटबन पोलिस ठाण्यातील हवालदार उमेश डोंगरे (वय ४३) या दोघांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास तत्पर असणाऱ्या पोलिस दलातील ही सलग झालेल्या दोन मृत्यूंच्या घटना चिंताजनक आहेत. कर्तव्य बजावताना अनियमित ड्युटी, झोपेचा अभाव, वाढता ताण आणि व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

भरतीदरम्यान पोलिस उमेदवार तासन्‌तास मैदानावर घाम गाळतात, फिटनेस चाचण्या पार करतात. मात्र नोकरी लागल्यानंतर सततच्या कामाच्या व्यापामुळे त्याच फिटनेसकडे दुर्लक्ष होते. फिटनेस, नियमित तपासणी आणि मानसिक आरोग्याची काळजी यांची कमतरता आता प्राणघातक ठरत असल्याचे चित्र उभे राहते.

पोलिस दल हे समाजाच्या सुरक्षेची हमी देत असते, पण आज प्रश्न असा आहे की

 पोलिसांचे संरक्षण कोण करणार?

त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोलिसांना नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन,

योगव्यायाम,तसेच योग्य आहाराच्या सवयी याकडे वळवणे ही काळाची गरज आहे. फिटनेस म्हणजे केवळ बाह्य शरीरयष्टी नसून, मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठीचे बळही आहे.

आज जे दोन जीव गमावले गेले, त्यांनी नागरिकांच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वाहिले होते. त्यांच्या मृत्यूने एक मोठा इशारा दिला आहे .

पोलिसांचे आरोग्य सुरक्षित ठेवले नाही, तर संपूर्ण समाज असुरक्षित होईल.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए