Homeमहाराष्ट्रजागतिक वारसा यादीत पुरड(नेरड) येथील आरोग्य उपकेंद्र : युनेस्कोचा निर्णय लवकरच”

जागतिक वारसा यादीत पुरड(नेरड) येथील आरोग्य उपकेंद्र : युनेस्कोचा निर्णय लवकरच”

-

[gtranslate]

Advertisementspot_img

*अखेर युनाइटेड नेशन्स, वर्ल्ड बँक, भारत सरकार द्वारे पुरड ( नेरड ) येथील आरोग्य उपकेंद्रास जागतिक स्पर्धेमध्ये १ क्रमांकाचे बक्षीस जाहीर.*

 

*मागील २०-२५ वर्षांपासून पुरड ( नेरड ) येथील अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारिका व आरोग्य सेवक ह्यांनी पुरड व परिसरातील गावाच्या नागरिकांची आरोग्य विषयक काळजी घेऊन सेवा दिल्याविषयी त्यांनाही जागतिक दर्जाच्या पुरस्काराने गौरवान्वित करण्याचा अमेरिका रशिया जपान व नॉर्थ कोरिया देशांच्या राष्ट्र अध्यक्षांनी विशेष ठराव पारित केला आहे.* 

 

*वणी येथील वेळोवेळी नेमणूक होणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा, औषधी तत्परतेने पुरवठा केल्यामुळे पुरड येथील आरोग्य उपकेंद्र जागतिक स्पर्धेमध्ये १ क्रमांकाचे बक्षिसाचे मानकरी ठरले आहे.*

 

*यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी ते वणी तालुकाआरोग्य अधिकारी तसेच औषधांची मलई न खाणारे व कामगारांचे सेवादारांच्या वेतनातून हफ्ता न खाणारे बाबू लोक ह्यांना कोणता पुरस्कार द्यावा ह्यासाठी सौरमंडळातील विविध ग्रहावरील अनभिज्ञ परजीवा ना मोठा प्रश्न पडला आहे*

 

*त्यासाठी त्यांनी पृथ्वीवरील भारत देशातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील नागरिकांकडून काय पुरस्कार द्यावा ह्यासाठी प्रस्ताव मागवित आहोत*

 

*तरी पुरड (नेरड ) येथील आरोग्य उपकेंद्राची टोलेजंग इमारत व अत्याधुनिक सोयी सुविधांची पाहणी करावी व कमेंट करून संपूर्ण आरोग्य विभाग व आरोग्य अधिकाऱ्यांना काय पुरस्कार द्यावे ह्याकरिता सूचना देण्याची कृपा करावी* 

*उत्कृष्ट सूचनेस डोण्या तात्याकडून मंगल ग्रहाचा फ्री व्हिसा देण्यात येणार.*

गावकऱ्यांच्या मते –

 

“ज्यांनी औषधं नसतानाही उपचार केले, त्यांना नोबेल द्यावं.”

 

“ज्यांनी रुग्णाला रुग्णवाहिका न देता पायपीट घडवली, त्यांना आयुष्यभरासाठी फिटनेस पुरस्कार द्यावा.”

 

“आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची भव्यता पाहून युनेस्कोने ती जागतिक वारसा यादीत घालावी.”

 

वार्तांकन – सुभाष भाऊ लोडे (पुरड (नेरड) पुणे, मुंबई)

हा फक्त व्यंग आहे कुणीही स्वतः वर घेऊ…

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए