Homeमहाराष्ट्रआयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनच्या नामफलकाचे RCCPL कंपनी परिसर मुकुटबन येथे...

आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनच्या नामफलकाचे RCCPL कंपनी परिसर मुकुटबन येथे उदघाटन* ‌

-

[gtranslate]

Advertisementspot_img

*आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनच्या नामफलकाचे RCCPL कंपनी परिसर मुकुटबन येथे उदघाटन* ‌

मुकुटबन येथे कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमध्ये काम करणारे कामगारांना योग्य वेतन मिळाले पाहिजे व प्रलंबित समस्यांचे निराकरण होण्यासाठी कामगारांनी वणी विधानसभा क्षेत्राचे प्रखर व लढाऊ नेत्रुत्व कामगार नेते काॅ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात काही दिवसाअगोदर मुकुटबन येथे सभा घेऊन आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची स्थापना करण्यात आली होती.त्यामध्ये कार्यकारणीची निवड करण्यात आली होती.

युनियनची स्थापना झाल्यानंतर कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.आणि आता कंपनी परिसरात युनियनच्या नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष काॅ.अनिल हेपट उपस्थित होते,प्रमुख अतिथी म्हणुन भाकपचे जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे,तालुका सचिव काॅ.मोरेश्वर कुंटलवार,सहसचिव पांढुरंग ठावरी,कोषाध्यक्ष दिनेश शिटलवार,सुधाकर कोंकमवार,गजानन पैसठवार,अथर्व निवडींग,अनिल भोयर,अरविंद बोरकर उपस्थित होते.याप्रसंगी अनिल हेपट यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यकर्त्यांनी नामफलकाचे उद्घाटनानंतर लाल गुलाल उधळुन एकच जल्लोष केला, लाल झेंडा जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला.कार्यक्रमाचे संचालन अक्षय पुल्लीवार यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश शिट लवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपाध्यक्ष पंढरी नांदेकर,राजु वर्हाटे,सचिव-प्रफुल बंद्रे,सहसचिव- रोशन चामाटे,कोषाध्यक्ष- अक्षय पुल्लीवार,निमंत्रक- मोरेश्वर कुंटलवार,संघटक- दिनेश शिटलवार,सदस्य- निरज खैरकर,सुमित नगराळे,महादेव मेश्राम,अनिल मोंडे,प्रभुदास चाफले,कलीम खान पठाण,देवराव आत्राम,राकेश काकरवार,भुमन्ना आरमुरवार,राहुल येनगुर्तिवार,आकाश पारातळे,कवडु केळझरकर,सौरभ भांदेकर यांनी अथक प्रयत्न केले .याप्रसंगी सभेला शेकडो कामगार उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए