अनेक वर्षांपासून मारेगांव वासियांच्या सेवेत दर्जेदार सेवा देणारे श्री बालाजी मोबाईल शॉपी यांचे काम दिवाळीच्या प्रकाशासारखे सर्वीकडे पसरले आहे.सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व एसेसरीज यांच्या कडे अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहेत तरी एकदा अवश्य भेट द्यावी…
आनंदाचा आणि ऐक्याचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो. प्रत्येकाच्या घराघरात आनंदाचे आणि प्रगतीचे दिवे प्रज्वलित होवोत, अशी सदिच्छा!

























