Homeमहाराष्ट्रवणीतील टिळक चौकात शिवसेना(उबाठा) महायुती सरकारविरोधी चटणी भाकर आंदोलन

वणीतील टिळक चौकात शिवसेना(उबाठा) महायुती सरकारविरोधी चटणी भाकर आंदोलन

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 शेतकऱ्यांच्या शेतमालाला न्याय्य भाव मिळावा यासाठी वणी विधानसभेतील शिवसेना कार्यकर्त्यांनी उभाटाचे आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वाखाली वणीतील टिळक चौक येथे विरोध प्रदर्शनाचे आयोजन केले. या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.

तसेच यावेळी सरकारच्या आश्वासनाची होळी ही करण्यात आली…

 

 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर आरोप केला की, शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले जात आहेत, प्रत्यक्षात मात्र काहीही मदत मिळालेली नाही. हेक्टरी १८,५०० रुपये मदतीची घोषणा फसली असून, शेतकऱ्यांच्या खिशात काहीही पडलेले नाही, असे शेतकरी उपस्थितांनी सांगितले.

 

यावेळी आंदोलनात अनेक शेतकरी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारच्या शेतीसंबंधी विधेयकाचा निषेध करताना शेतकऱ्यांनी त्वरित मदत आणि त्यांच्या उत्पादनाला न्याय्य भाव देण्याची मागणी केली. कापसाला १५,००० आणि सोयाबीनला १०,००० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी यावेळी ठाम मागणी करण्यात आली.

 

भाषण करताना आमदार संजय दरेकर, शिवसेनेचे नेते संजय निखाडे, विनोद ढुमणे, सुनील कातकडे,दिलीप काकडे यांच्यासह अनेकांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहील. जरी काही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल असले तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही मागे हटणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

शिवसेनेच्या या चटणी भाकर आंदोलनाद्वारे सरकारवर दबाव आणत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए