Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक ९ मधून घरातीलच युवा — निखिल खाडे — आता विकासाच्या...

प्रभाग क्रमांक ९ मधून घरातीलच युवा — निखिल खाडे — आता विकासाच्या लढाईसाठी सज्ज!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी | सिटी हब मीडिया

वणी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगू लागली आहे आणि या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून निखिल खाडे यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताच चर्चांना उधाण आलं आहे.

साध्या घरातून आलेला, पण मनाने मोठा — सर्वसामान्यांचा साथीदार निखिल खाडे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय राहून “जनतेचा माणूस” म्हणून ओळखला जातो. कोणत्याही वर्गाचा, जातीचा, पंथाचा विचार न करता मदतीचा हात पुढे करणारा हा युवा आता जनतेच्या आशीर्वादाने नगरसेवक पदाच्या शर्यतीत उतरायला तयार आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेकांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की  “आता आमच्या प्रभागाला हवा आहे काम करणारा नेता… आणि तो म्हणजे निखिल खाडे!”

स्वतः निखिल खाडे म्हणाले —

“माझा हेतू पक्षाच्या विचारधारेनुसार वणी शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आहे. पक्षाने संधी दिल्यास प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी मी दिवस-रात्र काम करीन.”

 

#NikhilKhade

#WaniCity

#WaniElection2025

#Prabhag9

#BJPWani

#BJPMaharashtra

#WaniForDevelopment

#YouthLeaderWani

#WaniYuvaNeta

#CityHubMedia

#WaniNagarParishad

#NikhilKhadeFor09

#TeamBJP

#BJP4Wani

#WaniLocalElections

#JantaKaNeta

#SabkaVikas

#WaniYouthPower

#BJPStrongInWani

#VoteForDevelopment

#WaniRising

#BJPNextGen

#PublicFirst

#GroundLevelLeader

#LeadershipWithVision

#WaniPolitics

#ServingThePeople

#WaniProgress

#BJPFamily

#WaniKaGarv

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए