Homeमहाराष्ट्रमाजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली विजय चोरडिया यांची संघटन मोहीम वेगात;...

माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली विजय चोरडिया यांची संघटन मोहीम वेगात; आजही अनेकांनी शिवसेना शिंदे गटात घेतला प्रवेश!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्ताराला मोठा वेग आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चोरडिया यांच्या संघटन कौशल्यामुळे शिवसेना शिंदे गटात इन्कमिंगची लाट सुरू असून, आजही विविध भागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केला आहे.

अलीकडेच विजय चोरडिया यांना यवतमाळ, राळेगाव आणि वणी क्षेत्रासाठी शिवसेना संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जबाबदारी मिळाल्यापासून ते माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क मोहिम राबवत असून, समाजातील विविध घटकांतील व्यक्तींना शिवसेनेच्या विचारधारेत सामील करून घेत आहेत.

आज झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात अनेक तरुण, सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी वर्गातील व्यक्तींनी धनुष्यबाण हातात घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला स्थानिक पातळीवर नवे बळ मिळाले आहे.

पूर्वीपासून समाजसेवेचा वारसा असलेल्या विजय चोरडिया यांच्या कार्यशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वामुळे वणी तालुक्यातील शिवसेनेला ठोस दिशा मिळत आहे.

राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, “विश्वास नांदेकर आणि विजय चोरडिया या जोडीने वणी, राळेगाव आणि यवतमाळ भागात शिवसेना शिंदे गटाची संघटनशक्ती दुपटीने वाढवली आहे. त्याचे परिणाम आगामी निवडणुकांमध्ये निश्चितपणे दिसून येतील.”

शिवसेना शिंदे गटाच्या या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून, वणी परिसरात ‘शिवसेनेचा झेंडा आणखी उंचावतो आहे’ अशी चर्चा रंगत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए