Homeक्राइमभिमनगर परिसरात खळबळ — अज्ञात व्यक्तीचा सांगाडा अवस्थेत मृतदेह आढळला!

भिमनगर परिसरात खळबळ — अज्ञात व्यक्तीचा सांगाडा अवस्थेत मृतदेह आढळला!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया…

दामले फैल विजया गार्डन जवळील भिमनगर परिसरात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा अत्यंत विघटित अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, सदर मृतदेह अनेक दिवसांपूर्वीचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पूर्णपणे डीकंपोज (विघटित) झालेला असून, झाडाजवळच शिर आणि शरीर वेगळ्या अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, ही बॉडी इथे कोण आणून टाकून गेला आणि मृत्यूचे कारण नेमके काय आहे, याबाबत अद्याप काही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

 

प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण आणि मृत व्यक्तीची ओळख पटेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरात मात्र या घटनेमुळे भयाचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

सदर प्रकरणाचा अधिक तपास वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. अधिकृत माहिती मिळताच CITY HUB MEDIA कडून अद्ययावत बातमी प्रसिद्ध केली जाईल.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए