Homeमहाराष्ट्रवणी नगरपालिका निवडणुकीची शिवसेना शिंदे गटाची तयारी वेगात; पालकमंत्री संजय राठोड यांच्या...

वणी नगरपालिका निवडणुकीची शिवसेना शिंदे गटाची तयारी वेगात; पालकमंत्री संजय राठोड यांच्या वणी भेटीची शक्यता!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला नवी ऊर्जा पालकमंत्री संजय राठोड यांच्या वणी दौऱ्याची शक्यता…

 आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील राजकारणात मोठी हालचाल दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वरिष्ठ शिवसेना (शिंदे गट) नेते संजय राठोड यांच्या वणी दौऱ्याची प्रबळ शक्यता व्यक्त केली जात आहे. या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

 

शिवसेना शिंदे गटाचे विजय चोरडिया संघटन मंत्री झाल्यापासून वणीमध्ये पक्ष विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून अनेक नवीन कार्यकर्ते आणि नागरिक शिवसेनेत दाखल होत आहेत. यामुळे वणीतील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

या सर्व प्रक्रियेला दिशा देण्यासाठी माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक मजबूत करण्याचे काम सुरू आहे. 

याच पार्श्वभूमीवर संघटनाला आणखी वेग देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांचा वणी दौरा प्रस्तावित आहे. जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्याची मोठी जबाबदारी राठोड यांच्या खांद्यावर असल्यामुळे त्यांची वणी भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

राठोड यांच्या संभाव्य दौऱ्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, तसेच आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाला मजबूत दिशा मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. महायुती विरुद्ध महायुती अशा रंगतदार वातावरणात हा दौरा शिवसेनेसाठी ‘संजीवनी’ ठरू शकतो.

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए