Follow Us On

Saturday, March 21, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रमुस्लिम युवकांचा विश्वास भाजपकडे; वणी नगरपरिषद निवडणुकीत नवी दिशा!

    मुस्लिम युवकांचा विश्वास भाजपकडे; वणी नगरपरिषद निवडणुकीत नवी दिशा!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक प्रवेश; वणीचे राजकारण नव्या वळणावर…

    वणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोमिनपुरा येथील शेकडो मुस्लिम युवकांचा भाजपमध्ये प्रवेश…आता फक्त प्रभाग १० नाही—पूर्ण वणी शहरात राजकीय रंग बदलणार!

    आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा वेगाने वाढणारा प्रभाव आणखी ठळक झाला आहे. मोमिनपुरा येथील शेकडो मुस्लिम युवकांनी भारतीय जनता पक्षात केलेल्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, याचा परिणाम फक्त प्रभाग १० पुरता मर्यादित न राहता संपूर्ण वणी शहराच्या राजकीय रंगावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारधारेवर विश्वास दाखवत एकत्रितपणे भाजपचा झेंडा हाती घेतला. प्रभाग क्रमांक १० मध्ये या भागाचे प्रतिनिधित्व असून येथील भाजप उमेदवार म्हणून अनिल चिंडालिया आणि महिला गटातून आरती वांढरे हे रिंगणात आहेत. मात्र या मोठ्या प्रवेशाचा प्रभाव शहरभर जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मागील कार्यकाळात आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नांतून मुस्लिम वस्त्यांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, नालीव्यवस्था, वसाहती विकास अशी अनेक मूलभूत कामे झाली. याच विकासाच्या आधारावर मोमिनपुरा परिसरातील युवकांनी आज भाजपची सदस्यता घेत पक्षाला विजयाकडे नेण्याचा संकल्प केला.

    या सामूहिक प्रवेशाने “मुस्लिम समाज भाजपला पाठिंबा देत नाही” हा आतापर्यंतचा गैरसमज पूर्णपणे खोटा ठरला आहे. उलट मुस्लिम युवकांचा भाजपकडे कल वाढत असून पक्षाला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.

    माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश इतर पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकीत पूर्ण वणी शहरात सत्ता समीकरण बदलण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. मुस्लिम वस्त्यांमध्ये मिळणारा वाढता पाठिंबा भाजपला निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए