Homeमहाराष्ट्रग्रामीण-शहरी नागरिकांसाठी एकाच छताखाली सेवा; वणीत अमृत माहिती केंद्र कार्यान्वित!

ग्रामीण-शहरी नागरिकांसाठी एकाच छताखाली सेवा; वणीत अमृत माहिती केंद्र कार्यान्वित!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात राज्यातील पहिले ‘अमृत माहिती केंद्र’ कार्यान्वित…

 महाराष्ट्रात प्रथमच सुरू होणारे ‘अमृत माहिती केंद्र’ वणी तालुक्यात कार्यान्वित झाले असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. पाध्ये गल्ली, शिवाजी आखाड्याजवळील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयजी जोशी यांच्या हस्ते केंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी अमरावती विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर, यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक श्री. परिक्षीत शर्मा, उपव्यवस्थापक श्री. कामेश राखे, श्री. ऋषिकेश कथलकर, अमृत मित्र श्री. गिरीश जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.

ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय योजना, विविध प्रमाणपत्रे व दस्तऐवज प्रक्रिया, प्रशिक्षण संधी, रोजगार मार्गदर्शन, उद्योजकता विकास तसेच तंत्रज्ञान व संशोधनाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘अमृत माहिती केंद्रा’ची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक डिजिटल साधनसामग्रीच्या माध्यमातून सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळाव्यात, असा या केंद्राचा मुख्य हेतू आहे.

उद्घाटन समारंभाचे नियोजन, आकर्षक सजावट व व्यवस्थापन यामुळे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘अमृत माहिती केंद्र’ हा उपक्रम नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अमृत मित्र अमित उपाध्ये आणि आयनेट सिस्टीमचे संचालक ॲड. परितोष पानट यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए