Homeमहाराष्ट्रसात हुतात्म्यांच्या बलिदानाला उजाळा; नगरसेवक लक्ष्मण उरकुडे व सहकाऱ्यांचा उपक्रम!

सात हुतात्म्यांच्या बलिदानाला उजाळा; नगरसेवक लक्ष्मण उरकुडे व सहकाऱ्यांचा उपक्रम!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी शहराच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २ जानेवारी १९७४ रोजी महागाईविरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात सात निष्पाप नागरिक हुतात्मा झाले होते. वाढत्या महागाईच्या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला असता, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या अटक करण्यात आलेल्या नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी कॉम्रेड शंकरराव दानव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला व त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या अमानुष कारवाईत मोर्चामध्ये सहभागी असलेले सात जण मृत्युमुखी पडले. या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वणीतील टिळक चौकात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले असून, त्या स्मारकावर या आंदोलनात शहीद झालेल्या सातही हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. दरवर्षी २ जानेवारी रोजी या हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांचे स्मरण केले जाते.

याच परंपरेनुसार, यावर्षी भाजपचे प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक लक्ष्मण उरकुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी टिळक चौकातील हुतात्मा स्मारक परिसरात उपस्थित राहून स्मारकाची स्वच्छता केली. यानंतर त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.

नगरसेवक लक्ष्मण उरकुडे हे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून वणीशी संबंधित विविध प्रश्न मांडत असतात. हुतात्म्यांच्या स्मृती जपाव्यात आणि नव्या पिढीला या ऐतिहासिक घटनेची जाणीव व्हावी, या उद्देशाने त्यांनी परिसराची स्वच्छता करून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

या वेळी त्यांच्या सोबत

विलास पारखी, राहुल दानव, जितेंद्र डाबरे, तुषार उपरे व इतर सहकारी यांची उपस्थिती होती.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए