Homeमहाराष्ट्रवणी नगरपरिषदेत उपाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग ; अंतिम निर्णय 12 जानेवारीला!

वणी नगरपरिषदेत उपाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग ; अंतिम निर्णय 12 जानेवारीला!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी..

वणी नगरपरिषद 2025 ची निवडणूक भाजपने स्पष्ट बहुमताने जिंकत 18 नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदावरही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सत्तास्थापनेनंतर आता नगरपरिषदेतील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या असलेल्या उपाध्यक्ष पदाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, “साहेबांच्या कानावर शब्द टाकला आहे” अशा चर्चांनी भाजप गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

नवीन तसेच अनुभवी नगरसेवकांमध्ये उपाध्यक्षपदासाठी उत्सुकता वाढली असून, प्रत्येक जण आपणच या पदासाठी योग्य असल्याचे दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. वरिष्ठ नेतृत्वापर्यंत आपले नाव पोहोचावे यासाठी समर्थकांसह नेत्यांच्या भेटीगाठी, चर्चासत्रे आणि शिफारसींची फिल्डिंग सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. “साहेबांनी माझ्यासाठी सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिले आहेत” अशा दाव्यांमुळे इच्छुकांची संख्या अधिक वाढली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 12 जानेवारी रोजी होणाऱ्या पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष व नगरसेवक अधिकृतपणे पदभार स्वीकारणार असून, याच कालावधीत उपाध्यक्ष पदाबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या तारखेपर्यंत भाजपमधील अंतर्गत हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या जवळच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, सध्या कितीही लॉबिंग सुरू असले तरी उपाध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय हा पक्षाची शिस्त, संघटनात्मक समतोल आणि राजकीय गणित लक्षात घेऊनच 12 जानेवारीला घेतला जाईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमधून नेमका कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए