Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक चारमध्ये दिलासा; भाजप गटनेता व नगरसेवक राकेश बुग्गेवार यांच्या तत्परतेमुळे...

प्रभाग क्रमांक चारमध्ये दिलासा; भाजप गटनेता व नगरसेवक राकेश बुग्गेवार यांच्या तत्परतेमुळे पाणीपुरवठा सुरळीत!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

औपचारिक पदभारापूर्वीच भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक राकेश बुग्गेवार कामाला लागले…  औपचारिकरित्या पदभार ग्रहण करण्यापूर्वीच भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक चारचे भाजपचे नगरसेवक तथा दुसऱ्यांदा नगरपालिकेवर निवडून गेलेले राकेश बुग्गेवार यांनी आपल्या कार्यतत्परतेचा प्रत्यय दिला आहे.

वणी–नांदेपेरा रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीमुळे पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फुटली होती. त्यामुळे लक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांना मागील आठ ते दहा दिवसांपासून पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत होते. ही बाब नगरसेवक राकेश बुग्गेवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

विशेष म्हणजे, रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा प्रशासनाकडून काम करून घेत पाइपलाइन दुरुस्त करून जोडण्यात आली. त्यामुळे दीर्घकाळ पाण्याविना त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या तत्पर कारवाईमुळे लक्ष्मी नगरमधील नागरिकांनी नगरसेवक राकेश बुग्गेवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

नुकतेच राकेश बुग्गेवार यांची भाजपचे गटनेते म्हणून निवड झाली असून, त्यांच्या अनुभवामुळे नगरपालिकेच्या प्रशासनावर त्यांची पकड अधिक मजबूत असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी प्रतिक्रिया देताना नगरसेवक राकेश बुग्गेवार म्हणाले,

“पुढील पाच वर्षे मी याच पद्धतीने जनतेच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहणार आहे. जनतेची कोणतीही समस्या असो, ती तात्काळ सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. माझ्या प्रभागात कोणतीही अडचण प्रलंबित राहू देणार नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. प्रभाग क्रमांक चार सर्वांगसुंदर करून तो एक आदर्श प्रभाग म्हणून उभा करण्याचा माझा निर्धार आहे.”

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए