Homeमहाराष्ट्रवणीमध्ये भाजपचा संघटनात्मक चेहरा शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी; नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत निर्णायक भूमिका...

वणीमध्ये भाजपचा संघटनात्मक चेहरा शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी; नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत निर्णायक भूमिका…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणीमध्ये भाजप शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांची नगरपरिषद निर्णयप्रक्रियेत निर्णायक भूमिका…

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वणी शहरात भारतीय जनता पक्षाचा पक्षाचा चेहरा म्हणून शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांची भूमिका अधिक ठळक करण्यात आली आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, गटनेते तसेच विविध समित्यांचे सभापती असोत—नगरपालिकेतील सर्व महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ॲड. निलेश चौधरी यांच्या मताला प्राधान्य दिले जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

यासंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण व माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांना स्पष्ट सूचना दिल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नगरपालिकेत मांडले जाणारे ठराव, विकासकामांचे प्रस्ताव तसेच धोरणात्मक निर्णय हे ॲड. निलेश चौधरी यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.

संघटन प्रमुख म्हणून कार्यरत असलेले ॲड. निलेश चौधरी हे वणीतील भाजप संघटनेचा प्रमुख चेहरा असून संघटनात्मक बांधणी व शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व इतर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली वणी शहरातील भाजपचा संघटनात्मक चेहरा म्हणून ॲड. निलेश चौधरी असतील, असे सूत्रांकडून स्पष्ट केले आहे.

माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. निलेश चौधरी यांनी आपल्या नियोजनबद्ध रणनीतीने, प्रभावी संघटन कौशल्याने आणि सुनियोजित प्रचारामुळे नगरपरिषद निवडणूक भाजपच्या बाजूने खेचून आणली. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची मर्जीही त्यांना लाभत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यामुळेच येत्या काळात ॲड. निलेश चौधरी यांच्यावर आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व ॲड. निलेश चौधरी यांची जोडी वणी शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार असून, ही जोडी वणीकरण व शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए