Follow Us On

Sunday, February 1, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeखेलकलेतून आठवणींचे जतन,रंग, रेषा आणि भावना : पोट्रेट रांगोळीच्या कलेतून कार्यक्रमांना नवी...

    कलेतून आठवणींचे जतन,रंग, रेषा आणि भावना : पोट्रेट रांगोळीच्या कलेतून कार्यक्रमांना नवी शोभा!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    कलेच्या माध्यमातून स्वप्नांना व्यावसायिक आकार : पोट्रेट रांगोळी कलाकार स्वीटी ताजने यांची कलात्मक वाटचाल…

     रांगोळी ही केवळ सजावटीपुरती मर्यादित न राहता भारतीय संस्कृती, भावना आणि परंपरेची प्रभावी अभिव्यक्ती ठरत आहे. हीच संकल्पना जपत वणी येथील सुप्रसिद्ध पोट्रेट रांगोळी कलाकार स्वीटी ताजने यांनी आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून कलाक्षेत्रात स्वतंत्र व भक्कम ओळख निर्माण केली आहे.

    लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मांगलिक कार्य तसेच स्मृतीप्रित्यर्थ विशेष प्रसंगी पोट्रेट रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे कार्य स्वीटी ताजने सातत्याने करत आहेत. नवरा-नवरी, बर्थडे बॉय,बर्थडे गर्ल, मान्यवर व्यक्ती किंवा कुणाचेही छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकार करण्याची त्यांची हातोटी पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करते.

    सध्या सर्वत्र पोट्रेट रांगोळीची मोठी मागणी असताना अनुभवी आणि वेळेवर उपलब्ध होणारा कलाकार मिळणे कठीण ठरत आहे. मात्र वणीतील स्वीटी ताजने या कलाकार कोणत्याही शुभप्रसंगी नियोजित वेळेत, दर्जेदार आणि आकर्षक पोट्रेट रांगोळी साकार करून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवतात.

    आपल्या मांगलिक कार्यक्रमाला वेगळी ओळख द्यायची असेल, पाहुण्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल आणि त्या क्षणांची आठवण वर्षानुवर्ष जपायची असेल, तर पोट्रेट रांगोळी कलाकार स्वीटी ताजने यांना एकदा संधी देणे निश्चितच योग्य ठरेल. कलेच्या माध्यमातून सौंदर्य, भावना आणि आठवणी जपणारी ही कलात्मक वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

    पत्ता : मणीप्रभा टॉवर, ब्लॉक नंबर १४, नांदेपेरा रोड, वणी …संपर्क : 8605089806 / 8010635993

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए