Homeमहाराष्ट्रहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त शिवसेनेचे अभिवादन; यवतमाळ जिल्ह्यात मजबूत पक्षबांधणीचा...

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त शिवसेनेचे अभिवादन; यवतमाळ जिल्ह्यात मजबूत पक्षबांधणीचा निर्धार – विजय चोरडिया!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ, राळेगाव व वणी विधानसभा क्षेत्राचे संघटन मंत्री विजय चोरडिया यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना विजय चोरडिया यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून ती सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. येणाऱ्या काळात यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत पक्षबांधणी करून संघटन अधिक बळकट करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्रिय राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तसेच शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्यात येईल. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत शिवसेना एक मजबूत ताकद म्हणून समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नेताजींच्या देशभक्ती, त्याग व संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए