Homeमहाराष्ट्रकृष्णा मास्टर्स अकॅडमी, वणी – गुणवत्तापूर्ण शिक्षणातून यशाची ठोस वाटचाल, नव्या शैक्षणिक...

कृष्णा मास्टर्स अकॅडमी, वणी – गुणवत्तापूर्ण शिक्षणातून यशाची ठोस वाटचाल, नव्या शैक्षणिक वर्षासाठी कृष्णा मास्टर्स अकॅडमीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

कृष्णा मास्टर्स अकॅडमी, वणी – गुणवत्तापूर्ण शिक्षणातून यशाकडे नेणारी विश्वासार्ह संस्था…

आजच्या बदलत्या आणि अत्यंत स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध तयारी आणि सातत्याची गरज भासते. हीच गरज ओळखून वणी शहरात कार्यरत असलेली कृष्णा मास्टर्स अकॅडमी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावत आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी अकॅडमीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कृष्णा मास्टर्स अकॅडमीमध्ये CBSE अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 8वी, 9वी व 10वीसाठी तसेच 11वी व 12वीसाठी JEE, NEET आणि MHT-CET या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून घेतली जाते. येथे अभ्यासक्रम संकल्पनात्मक पद्धतीने शिकवला जात असून परीक्षाभिमुख सरावावर विशेष भर दिला जातो.

अनुभवी, विषयतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे सतत लक्ष ठेवणाऱ्या शिक्षकवर्गामुळे अकॅडमीची ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित चाचण्या, परफॉर्मन्स अ‍ॅनालिसिस, डाऊट क्लिअरिंग सेशन्स तसेच अभ्यासाचे नियोजन करून देण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांची कामगिरी सातत्याने सुधारताना दिसून येते.

शिस्तबद्ध अभ्यासक्रम, सकारात्मक वातावरण आणि योग्य दिशादर्शन यामुळे कृष्णा मास्टर्स अकॅडमीचे अनेक विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. परिणामी, वणी परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये या अकॅडमीबद्दल विश्वास अधिक बळकट होत आहे.

कृष्णा मास्टर्स अकॅडमीचे कार्यालय L.T. कॉलेजजवळील ताजणे ब्रदर्स बिल्डिंग, वणी येथे असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी साधू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळ न दवडता प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

📞 संपर्क क्रमांक:

8668931691 | 8149733710 | 7887771331

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए