Homeक्राइममालगाडीच्या धडकेत चहा विक्रेत्या तरुण व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत!

मालगाडीच्या धडकेत चहा विक्रेत्या तरुण व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

एक हृदयद्रावक घटनेत वणी येथील एका २५ वर्षीय तरुणाचा मालगाडीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री वणी-माजरी रेल्वे मार्गावरील नायगाव गावाजवळ घडली. अद्वैत विजय माळीकर (राहणार विद्या नगरी, नांदेपरा रोड, वणी) असे मृत तरुणाचे नाव असून, तो वणी बस स्थानकासमोर चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १२:३० च्या सुमारास चंद्रपूर येथील वीज प्रकल्पासाठी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी नायगाव रेल्वे फाटकाजवळून जात होती. यावेळी अद्वैत अचानक रेल्वे रुळावर आला आणि मालगाडीने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तो गाडीखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कुटुंब उपचारासाठी नागपूरला गेले असताना काळाचा घाला…

अद्वैतचे वडील शिक्षक आहेत. विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी त्याचे कुटुंबीय मोठ्या मुलाच्या उपचारासाठी नागपूरला गेले होते. अद्वैत मध्यरात्री इतक्या लांब रेल्वे रुळांजवळ का गेला होता, याबाबत अद्याप गूढ कायम आहे.

पोलीस तपास सुरू…

घटनेची माहिती मिळताच लोको पायलटने तात्काळ गाडी थांबवून वणी रेल्वे स्टेशन मास्टरला सूचित केले. त्यानंतर रेल्वे पोलीस (RPF) आणि वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अपघात की आत्महत्या? हा अपघात रेल्वे रूळ ओलांडताना झाला की अद्वैतने आत्महत्येचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वडतकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे माळीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमीत एआई ईमेज वापली आहे…

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए