Homeक्राइम"लपून-छपून सुरू होता खेळ,"पोलीस ॲक्शन मोडमध्ये! भरदिवसा जुगार अड्ड्यांवर धाडी."

“लपून-छपून सुरू होता खेळ,”पोलीस ॲक्शन मोडमध्ये! भरदिवसा जुगार अड्ड्यांवर धाडी.”

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वणी पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे लालगुडा चौफुली आणि ज्योती बार गल्ली परिसरात सुरू असलेल्या लपून-छपून जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे.

दोन वेगवेगळ्या कारवायांत चौघे जाळ्यात…

दिनांक २४ एप्रिल आणि ८ मे २०२६ रोजी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. या कारवाईदरम्यान जुगार खेळताना आणि खेळवताना आढळलेल्या चार संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

गोपी किसन लोणारे (रा. रामपुरा वार्ड, वणी)

अमित किसन घेडांगे (रा. भाग्यशाली नगर, वणी)

मंगेश बबन बदखल (रा. भालर)

अजय बलेश्वर मांझी (रा. रंगनाथ नगर, वणी)

नगदी मुद्देमाल जप्त…

पोलिसांनी या छाप्यात जुगाराच्या साहित्यासह एकूण ७,१६० रुपये रोख जप्त केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी ही कामगिरी फत्ते केली.

“शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जातील. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही बेकायदेशीर प्रकार घडत असल्यास न घाबरता पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे.”–गोपाळ उंबरकर, पोलीस निरीक्षक, वणी पोलीस स्टेशन…

या कारवाईमुळे वणीतील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए