Homeविदर्भवणीएका हाकेला तत्काळ धावून जाणारे, वणीच्या विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणारे,शहर...

एका हाकेला तत्काळ धावून जाणारे, वणीच्या विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणारे,शहर भाजप कोषाध्यक्ष मयूर गोयनका यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी शहरातील एक अत्यंत कर्तृत्ववान, कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून मयूर गोयनका प्रसिद्ध आहे, कोणाच्याही एका हाकेला तत्काळ धावून जाणारे, समाजातील प्रत्येक घटकात आपली नाळ घट्ट जोडून असलेले मयूर गोयनका हे आजच्या तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.

धार्मिक, सामाजिक राजकीय क्षेत्रात आपली ठसा उमटवणारे मयूर गोयनका यांनी अल्पवयातच तेल भाजीपाल्याच्या ठोक व्यवसायात भरभराट साधून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या कर्मयोगीवृत्तीमुळे ते अनेक धार्मिक सामाजिक संघटनांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या निभावत आहेत. ते जय श्रीकृष्णजन्माष्टमी समितीचे संयोजक, जलझुलनी एकादशी शोभायात्रेचे आयोजक आहेत आणि जैताई अन्नछत्र मंडळ, रोटरी क्लब यांसारख्या संस्थांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.

राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चामध्ये अनेक वर्षे कार्यरत राहिल्यानंतर, अलीकडेच त्यांची भाजप वणी शहराच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, ही बाब त्यांच्या कार्यक्षमतेची ठळक पावती आहे.

मृदू भाषी, नम्र स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव यामुळे मयूर गोयनका हे शहरातील सर्ववयोगटातील नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. समाजसेवेची नितांत आस्था श्रद्धा हीच त्यांची खरी ओळख ठरते.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरातील अनेक मान्यवर, संस्था, आणि नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

समाजहितासाठी झपाटून काम करणारी ही ऊर्जा अशीच अखंड राहो आणि यशोशिखर गाठो,” अशी भावना आज अनेकांच्या मनात आहे.

🎉 सिटी हब मिडिया तर्फे मयूर गोयनका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

शुभेच्छुक

रोशन कटारिया

अनुप राठी

अनिल उत्तरवार

कपिल जुनेजा

संतोष भेले

कैलास बोबडे

क्रिष्णा गिरटकर

आणि मयूर गोयनका मित्र परिवार

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए