Homeक्राइमफक्त चार दिवसांच्या आत परत त्याच गल्लीत दुसऱ्यांदा घरफोडी, पोलिस यंत्रणा...

फक्त चार दिवसांच्या आत परत त्याच गल्लीत दुसऱ्यांदा घरफोडी, पोलिस यंत्रणा घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी कुचकामी ठरत आहे…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

शहरातील काळे लेआऊट येथील पद्मावती नगरमध्ये पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली असून, या परिसरातीलनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच काही कामानिमित्त चंद्रपूरला गेलेले अमित पारखी हेघरी परतल्यावर त्यांना आपल्या घराचे कुलूप तुटलेले घरफोडी झाल्याचे आढळले.

या घरफोडीत चोरीस गेलेल्या वस्तूंची अचूक किंमत सध्या तपासाच्या अधीन आहे. घटनेची माहिती मिळताच वणीपोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा पुढील तपास सुरू आहे.

 

विशेष म्हणजे, अवघ्या एका आठवड्यात पद्मावती नगरमध्ये दोन घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरातदहशतीचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त होत असून, वारंवार घडणाऱ्या याघटना पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

पोलिस यंत्रणा निष्क्रिय का?” – नागरिकांचा सवाल

या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अनेकांनी सोशल मीडियावर पोलिसांवर निष्क्रियतेचेआरोप केले आहेत. “घटना घडल्यावर पोलीस येतात, पण घटनांचे पूर्वानुमान घेऊन उपाययोजना का करतनाहीत?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागरिकांची एकमुखी मागणी, चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा!

चोरट्यांचा बंदोबस्त करून परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी, अशी भूमिका सर्व स्तरांतून मांडलीजात आहे.

स्थानिक पोलिसांनी कायदाचौकटीत राहून या घटना गांभीर्याने घेत कारवाईस गती द्यावी, अन्यथा नागरिकांमध्येनिर्माण झालेली असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र होईल, अशी जनतेची भावना व्यक्त होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए