Homeक्राइमजुगार झाला जीवनाचा! गणेशपूर येथे जुगारावरून वाद, डोक्यात दगडाचा घाव घालून युवकाची...

जुगार झाला जीवनाचा! गणेशपूर येथे जुगारावरून वाद, डोक्यात दगडाचा घाव घालून युवकाची हत्या…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

शहरालगतच्या गणेशपूर गावात रविवारी रात्री उशिरा जुगाराच्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृतकाचे नाव संजय प्रभाकर कावरे (४२, रा. गणेशपूर) असे असून, आरोपी संदीप सुर्यभान इसापुरे (४०, रा. गणेशपूर) याला वणी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही गणेशपूर स्मशानभूमी परिसरात पत्त्यांचा खेळ खेळत होते. खेळा दरम्यान सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच उग्र झाला. संतापलेल्या संदीप इसापुरेने दगड उचलून संजय कावरेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेला संजय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व जागीच मृत्यू पावला.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वणी तालुक्यातील मंदर गावात एका वृद्धाचा अशाच प्रकारे खून झाल्याची घटना ताजी असतानाच गणेशपूर येथे पुन्हा अशीच हत्या घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पावधीत घडलेल्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए