Homeक्राइमबसस्टँड वणी येथे मोबाईल चोरट्यांना दोन तासांत पकडण्यात वणी पोलिसांना यश...

बसस्टँड वणी येथे मोबाईल चोरट्यांना दोन तासांत पकडण्यात वणी पोलिसांना यश…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी : शहरातील बसस्टँड परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना वणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गजाआड केले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

दिनांक सप्टेंबर रोजी वणी बसस्टँडवर फिर्यादी राहुल कुभेकार राजूर कॉलरी (वय ५५) बजरंग परबत रा.निजामपूर ता.रिसोड जि.वाशिम (वय ३२) हे दोघे वणी वणी स्थानकावरून चंद्रपूर ला जाण्यासाठी निघाले होते या दरम्यान बस मध्ये चढताना या दोघांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. फिर्यादींनी त्वरित वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला असता, दिपक चौपाटीवरून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे समीर साबीर पठाण (वय १९)आणि अर्जुन गोपाल आडे (वय ३०)  (दोन्ही राहणार रंगनाथ नगर )अशी आहेत. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. यात एक Xiaomi आणि एक Vivo कंपनीचा मोबाईल आहे.

चोरीच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांतच वणी पोलिसांच्या तडकाफडकी कारवाई ने मोबाईल धारकांना दिलासा मिळाला आहे

सदर दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३()या  कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गुल्हाने, तसेच पोलीस पथकातील शिराज शेख, मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, गजानन कुडमेथे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए