Follow Us On

Sunday, March 8, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeखेलमनसेचे भूतपूर्व तालुका प्रमुख सूर्यभान आवारींचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश; माजी आमदार...

    मनसेचे भूतपूर्व तालुका प्रमुख सूर्यभान आवारींचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश; माजी आमदार विश्वास नांदेकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होणार…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    मनसेचे माजी तालुका प्रमुख सूर्यभान आवारी यांचा शिवसेनेत प्रवेश…

    मनसेचे माजी तालुका प्रमुख आणि पक्ष वाढीसाठी मोलाची भूमिका निभावलेले श्री. सूर्यभान आवारी यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात पाऊल टाकले आहे. काही वर्षांपासून त्यांनी स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवले होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांच्या सर्वसामान्यांसाठी असलेली आत्मीयता आणि काम करण्याची जिद्द, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयभाऊ राठोड यांचे जिल्ह्यातील विकासकामातील योगदान यांमुळे प्रेरित होऊन आवारी यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.

     

    स्थानिक नेते, माजी आमदार व चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा समन्वयक माननीय विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास आणि जनभावनेचा आदर करून आवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षासाठी झोकून देऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

     

    हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वणी येथे पार पडला. या प्रवेशामुळे विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेला आणखी बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए