Homeमहाराष्ट्रवणीत दिवाळी नंतर आणखी काही राजकीय बॉम्ब फुटणार — माजी आमदार विश्वासभाऊ...

वणीत दिवाळी नंतर आणखी काही राजकीय बॉम्ब फुटणार — माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या संपर्कात भाजप, काँग्रेस आणि उबाठाचे नाराज नेते!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणीच्या राजकीय वर्तुळात दिवाळी नंतर पुन्हा एकदा मोठी खळबळ उडणार आहे.

नुकतेच भाजप महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी भाजपला रामराम करत शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक राहुल मुंजेकर आणि कॉंग्रेससोबत अनेक वर्षांपासून असलेले आशिष काळे यांनी ही प्रवेश घेतला आहे.

यानंतर वणीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, त्यांच्या सोबत आणखी काही नाराज व असंतुष्ट नेते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वाखालील रणनीतीमुळे ही हालचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे. वणी शहरातील अनेक माजी नगरसेवक, उबाठा आणि काँग्रेसमधील काही पदाधिकारी सध्या विश्वासभाऊ नांदेकर यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यामुळे येत्या काळात वणीच्या राजकारणात आणखी काही “बॉम्ब” फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

 

स्वतः विश्वास नांदेकर यांनीही संकेत दिले आहेत की, “वणीतील विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आमच्या विचारसरणीकडे आकर्षित होत आहेत. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षात येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आणखी काही मोठ्या प्रवेशाची घोषणा होईल.”

 

वणी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरातील अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या राजकीय भूमिकेचा फेरविचार करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका अधिक रंगतदार आणि रोचक होणार, यात शंका नाही.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए