🏃♂️🏃♂️रन फॉर यूनिटी 🏃♂️🏃♂️
*सर्वांना सूचित करण्यात येते की, उद्या दिनांक 31/10/2025 रोजी यवतमाळ पोलीस दला तर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त पोलीस स्टेशन वणी च्या वतीने RUN FOR UNITY एक दोड देश की एकता और अखंडता के लिये मॅरेथॉन /रनिंग टिळक चौक वणी येथून सकाळी 07/00 वाजता रनिंगला सुरुवात होऊन पुढे वरोरा रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत व तेथून परत टिळक चौक वणी अशी रनिंग असून त्या रनिंग मध्ये भाग घेण्याकरिता वणी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयावरील सन्माननीय शिक्षक वृंद/विद्यार्थी, सन्माननीय पत्रकार बंधू, सन्माननीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष/सदस्य, वकील संघ, डॉक्टर एसोसिएशन, रोटरी क्लब तसेच प्रतिष्ठित नागरिक, आणि सर्व वणीकरांनी टी शर्ट,लोअर, ट्रॅक सूट, शूज घालून संपूर्ण तयारीने टिळक चौक वणी येथे सकाळी ठीक 07/00 वाजता उपस्थित राहतील ही नम्र विनंती.* 
*स्थळ – टिळक चौक वणी 🚨🏃♂️ *05 किलोमीटर रनिंग*🏃♂️ *दि. 31/10/2025
*वेळ – सकाळी 07/00 वाजता*
*विनीत – श्री. गोपाल उंबरकर , पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन,वणी *

























