Homeक्राइमलालपुलीयाजवळ स्कुटी व टिप्परची जोरदार धडक — महिला ठार...

लालपुलीयाजवळ स्कुटी व टिप्परची जोरदार धडक — महिला ठार…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

टिप्परच्या धडकेत स्कुटीस्वार महिलेचा मृत्यू,गुल पेट्रोलपंप परिसरात भीषण अपघात; चालकावर गुन्हा दाखल…

 दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 ते 3.45 वाजताच्या सुमारास गुल पेट्रोलपंप, लालपुलीयाजवळ झालेल्या अपघातात स्कुटीस्वार महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाणे वणी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादी अकरम हिदायत उल्ला (वय 40 वर्षे, व्यवसाय सुपरवायझर – वंदना ट्रान्सपोर्ट, रा. राजुर कॉलरी, वणी) यांच्या जबानीवरून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या वहिनी नाजमीन फालेमा शेख (वय 40, रा. ख्वाजा नगर, अलराजा मस्जिद, लालपुलीया) या स्कुटी क्रमांक MH34 Q 109 ने घरी जात असताना दुर्घटना घडली.

त्याच वेळी टिप्पर क्रमांक CG04 MM 1903 हा वाहनचालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत होता. स्कुटीला मागून धडक दिल्याने नाजमीन शेख यांचा गंभीर अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर वणी ग्रामीण रुग्णालयातून प्राप्त डीडी मेमो व फिर्यादीच्या तक्रारीवरून चालकाविरोधात कलम 106(1), 281 बीएनएस अंतर्गत अपराध नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका 1020 निलकमल भोसले, पोलीस स्टेशन वणी यांच्याकडे आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Video thumbnail
श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
00:51
Video thumbnail
जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
00:56
Video thumbnail
सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
06:03
Video thumbnail
वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
03:30
Video thumbnail
जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
07:10
Video thumbnail
भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
04:51
Video thumbnail
श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
01:54:59
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए