Homeमहाराष्ट्रवणीतील भाजपची बूथस्तरावरील मजबूत तयारी; मायक्रो मॅनेजमेंटमुळे विजयाची शक्यता वाढली...

वणीतील भाजपची बूथस्तरावरील मजबूत तयारी; मायक्रो मॅनेजमेंटमुळे विजयाची शक्यता वाढली…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपरिषद निवडणूक : भाजपचे बूथ व्यवस्थापन ठरेल निर्णायक, संघटनाची भक्कम टीम विजय ‘साकारणार’

आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपने बूथ स्तरावरची मजबूत बांधणी अधिक प्रभावी करण्यावर भर दिला असून, मायक्रो मॅनेजमेंटच्या जोरावर विजय साकारण्याचा निर्धार केला आहे. भाजपचे शहराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संघटनात्मक तयारीत 49 बूथप्रमुख, 11 शक्तिप्रमुख आणि नव्याने नियुक्त 62 बूथ प्रमुख अशी भक्कम टीम मैदानात उतरली आहे.

चौधरी यांनी सांगितले की, ही संपूर्ण टीम पूर्ण निष्ठा आणि समर्पित भावनेने भाजपच्या विजयासाठी काम करत आहे. बूथ ते शहर अशा सर्व स्तरांवरचे समन्वयित नियोजन ही निवडणुकीतील महत्त्वाची ताकद ठरणार आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तसेच इतर पदाधिकारी प्रचारात सक्रिय असून, ते नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह वणीच्या प्रत्येक गल्लीबोळात प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. मतदारांना विकासाच्या भक्कम आश्वासनासह भाजपला साथ देण्याचे आवाहन ते सातत्याने करत आहेत.

भाजपचे बूथनिहाय अचूक नियोजन आणि सततचा संपर्क हा पक्षाचा महत्त्वाचा विजय मंत्र आहे. अलीकडील बिहार निवडणुकीत ठळकपणे दिसलेले मायक्रो मॅनेजमेंट मॉडेलच वणी नगरपरिषद निवडणुकीत लागू होत असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची सज्जता, मतदारांशी संवाद आणि मतदानासाठी प्रेरणा या सर्व बाबी पक्षाला वाढलेले बळ देत आहेत.

निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीमने वणीच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत प्रचाराला वेग दिला आहे. वणीचा विकास सक्षमपणे आणि नियोजनबद्ध रितीने करण्याची क्षमता फक्त भाजपकडेच असल्याचा संदेशही मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे.

यावेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत स्पष्ट असून, बूथ स्तरावरील प्रभावी व्यवस्थापनामुळे वणीतील निवडणुकीत भाजपचे पारडे अधिक मजबूत होताना दिसत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए