Homeमहाराष्ट्रकांग्रेस समर्थक धीरज भोयर यांचा भाजप प्रवेश; प्रभाग क्रमांक चारमधील राजकारणात मोठा...

कांग्रेस समर्थक धीरज भोयर यांचा भाजप प्रवेश; प्रभाग क्रमांक चारमधील राजकारणात मोठा बदल घडणार!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेस समर्थक धीरज भोयर यांच्या धडाकेबाज भाजप प्रवेशाने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. आतापर्यंत या प्रभागात भाजपच्या बाजूने अनुकूल वातावरण निर्माण झाले होते, मात्र धीरज भोयर यांच्या प्रवेशानंतर हे वातावरण वाऱ्यापासून थेट वादळात परिवर्तित होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

धीरज भोयर यांनी महाविकास आघाडीकडे तिकीटाची मागणी केली होती, परंतु त्यांना तिकीट नाकारत प्रवीण ढोके यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे असंतुष्ट झालेल्या धीरज भोयर यांनी मागील काही दिवसांपासून नाराजी व्यक्त केली होती. अखेर आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेतला.

ओबीसी वर्गातील लोकप्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून धीरज भोयर यांचे नाव प्रभागात ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे भाजप उमेदवार राकेश बुग्गेवार आणि अर्चना पुनवटकर यांच्या विजयाला मोठी चालना मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

दरम्यान, राकेश बुग्गेवार व अर्चना पुनवटकर यांचा घराघरातील प्रचार वेगात सुरू असताना धीरज भोयर यांच्या प्रवेशाची बातमी भाजपसाठी अत्यंत सुखद मानली जात आहे. तसेच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांना प्रभाग क्रमांक चारमधून मोठे लीड मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Video thumbnail
श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
00:51
Video thumbnail
जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
00:56
Video thumbnail
सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
06:03
Video thumbnail
वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
03:30
Video thumbnail
जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
07:10
Video thumbnail
भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
04:51
Video thumbnail
श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
01:54:59
Video thumbnail
City Hub Media is live
07:16
Video thumbnail
"वणी की विरासत और हंसी का संगम"।
51:03
Video thumbnail
“हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
32:08
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए