Homeमहाराष्ट्रराकेश बुग्गेवार यांच्याकडे भाजप गटनेतृत्व; वणीच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड!

राकेश बुग्गेवार यांच्याकडे भाजप गटनेतृत्व; वणीच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपरिषदेत भाजपचे गटनेता म्हणून राकेश बुग्गेवार यांची निवड; सर्व स्तरातून अभिनंदन…

 

वणी नगरपरिषदेमध्ये भाजपतर्फे प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक राकेश बुग्गेवार यांची अधिकृतपणे गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजप गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वणीच्या राजकारणात ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

राकेश बुग्गेवार हे दुसऱ्यांदा नगरपरिषद सभागृहात निवडून आलेले अनुभवी नगरसेवक असून, नगरपरिषदेच्या कामकाजाचा त्यांना सखोल अनुभव आहे. सध्याच्या नगरपरिषदेत आरती वांढरे यांच्यासह ते असे दोनच सदस्य आहेत, जे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव आगामी काळात नगरपरिषदेसाठी मोलाचा ठरणार आहे.

भाजप नेतृत्वाच्या ते निकटवर्तीय मानले जात असून, ते वरिष्ठ भाजप सदस्य म्हणून ओळखले जातात. गटनेता या भूमिकेतून ते पालिका प्रशासनासोबतच भाजप नेतृत्व आणि विरोधी पक्ष यांच्यात प्रभावी समन्वय साधतील, तसेच वणीच्या विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाहीत, अशी भावना जनसामान्यांच्या मनात व्यक्त होत आहे.

गटनेता म्हणजे काय?

नगरपरिषदेमध्ये एखाद्या राजकीय पक्षाच्या नगरसेवकांचा प्रमुख प्रतिनिधी म्हणजे गटनेता होय. सभागृहात पक्षाची अधिकृत भूमिका मांडणे, ठरावांवर पक्षाची दिशा ठरवणे, गटातील नगरसेवकांमध्ये समन्वय राखणे तसेच पालिका प्रशासन, पक्ष नेतृत्व आणि विरोधी पक्ष यांच्यात समन्वय साधून शहराच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही गटनेत्याची महत्त्वाची जबाबदारी असते. नगरपरिषदेच्या कामकाजात गटनेत्याची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाते.

राकेश बुग्गेवार यांच्या गटनेता म्हणून निवडीचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली वणीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए