Homeमहाराष्ट्रराजकारण आणि व्यवसायाची यशस्वी सांगड: दिप्ती सिनेक्सचे संचालक व भाजप वणी शहर...

राजकारण आणि व्यवसायाची यशस्वी सांगड: दिप्ती सिनेक्सचे संचालक व भाजप वणी शहर उपाध्यक्ष सत्यजित ठाकूरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते सत्यजित ठाकूरवार यांचा आज वाढदिवस…

भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्ते तसेच दिप्ती सिनेक्सचे संचालक सत्यजित ठाकूरवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने सिटी हब मीडिया तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

सत्यजित ठाकूरवार हे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी आपली निष्ठा कायम ठेवत पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. भाजपचे निष्ठावान व इमानदार कार्यकर्ते अशी त्यांची वणी शहरात ठळक ओळख आहे. सध्या त्यांच्यावर भाजप शहर उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्यासोबत संपूर्ण परिसरात व्यापक जनसंपर्क साधत प्रचारात मोलाची भूमिका बजावली. पायाला भिंगरी लागल्यासारखे ते सतत मैदानात राहून पक्षाचा विचार घराघरात पोहोचवत होते. भाजपच्या विजयामध्ये त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय ठरले आहे.

राजकारणासोबतच व्यवसायातही यशस्वी वाटचाल करणारे सत्यजित ठाकूरवार हे व्यवसाय व समाजकारणाची योग्य सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. वणी शहरात दिप्ती सिनेक्सच्या माध्यमातून त्यांनी मल्टिप्लेक्स संस्कृतीची ओळख करून दिली. येथे नेहमीच दर्जेदार व नव्या चित्रपटांचे प्रदर्शन होत असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पक्षाला जेव्हा-जेव्हा गरज भासते, तेव्हा कोणताही विचार न करता कार्यकर्ता म्हणून तत्काळ हजर राहणे, हीच त्यांची कार्यशैली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सिटी हब मीडिया तर्फे त्यांना पुढील सामाजिक, राजकीय व व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए