Follow Us On

Sunday, March 8, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रनगरसेविका रिता पहापळे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक दोन, प्रगती नगर ईथे पाणीपुरवठा...

    नगरसेविका रिता पहापळे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक दोन, प्रगती नगर ईथे पाणीपुरवठा कामांना गती!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    प्रगती नगर पाणी टाकी साफसफाई व वॉटर ATM तपासणी; प्रभाग २ मधील पाणीपुरवठा समस्यांवर तोडगा…

    प्रगती नगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी येथील पाण्याच्या टाकीची साफसफाई तसेच व्हॉल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासोबतच परिसरातील वॉटर ATM चीही सखोल तपासणी करण्यात आली.

     

    या कामाच्या पाहणीवेळी नगरसेविका सौ. रिता महेश पहापळे महिला व बालकल्याण सभापती, जलपुरवठा सभापती तथा उपाध्यक्ष श्री. राकेश बुग्गेवार, संभा वाघमारे, अभियंता तोडसाम, राजू भोंगळे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

    प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र प्रशासक राजवटीच्या काळात या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात होते. आता भाजपच्या नगरसेविका सौ. रिता पहापळे यांच्या पुढाकाराने व कुशल नेतृत्वामुळे या समस्या हळूहळू मार्गी लागत असल्याचे चित्र आहे.

    यावेळी बोलताना नगरसेविका सौ. रिता पहापळे यांनी येत्या पाच वर्षांत प्रभागातील बहुतांश समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या नव्या समस्यांवरही वेळेत व प्रभावी उपाययोजना केल्या जातील, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

    प्रभागातील नागरिकांनी सौ. रिता पहापळे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या अधिक वेगाने काम करतील, अशी भावना व्यक्त केली जात असून त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए