Homeमहाराष्ट्रवणी येथील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश राठी आणि भाजप नेते अनुप राठी यांच्या...

वणी येथील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश राठी आणि भाजप नेते अनुप राठी यांच्या मातोश्री श्रीमती उषादेवी राठी यांचे निधन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणीतील प्रसिद्ध व्यवसायिक गिरीश राठी आणि भाजप व्यापारी आघाडी चे अध्यक्ष अनूप राठी यांच्या मातोश्री  श्रीमती उषादेवी रामगोपालजी राठी (वय ७२) यांचे आज दिनांक १ मार्च २०२६, रविवार रोजी निधन झाले आहे. त्यांनी आपली सांसारिक यात्रा संपवून ईश्वराच्या चरणी विश्रांती घेतली आहे.

श्रीमती उषादेवी राठी यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्या भाजप व्यापारी आघाडी, वणीचे अध्यक्ष अनुप राठी आणि प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश राठी यांच्या मातोश्री होत.

अंतिम यात्रा: आज रविवार, दिनांक १.३.२०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता त्यांच्या ‘राठी निवास’, वणी येथून मोक्षधामाकडे निघेल.

सिटी हब मिडिया वणी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 🙏 🙏.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Video thumbnail
श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
00:51
Video thumbnail
जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
00:56
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए