Homeमहाराष्ट्रवणीतील यशानंतर रवी बेलूरकर यांच्यावर भाजपची नवी जबाबदारी; मारेगाव नगरपंचायत निवडणूक प्रमुखपदी...

वणीतील यशानंतर रवी बेलूरकर यांच्यावर भाजपची नवी जबाबदारी; मारेगाव नगरपंचायत निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद आणि एकहाती बहुमत मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी बेलूरकर यांच्या खांद्यावर पक्षाने आता आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी मारेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी त्यांची ‘निवडणूक प्रमुख’ (प्रभारी) म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी करत बेलूरकर यांच्यावर हा नवा विश्वास दाखवला आहे.

संघटन कौशल्याची पावती…

रवी बेलूरकर यांची पक्षात असलेली निष्ठा, मजबूत संघटनात्मक बांधणी, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यशैली लक्षात घेऊनच त्यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण धुरा देण्यात आली आहे. वणी नगरपरिषदेत त्यांनी रचलेला विजयाचा पॅटर्न आता मारेगावमध्येही पक्षाला यश मिळवून देईल, असा विश्वास जिल्हा नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

“रवींद्रजी बेलूरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर पक्ष अधिक बळकट होईल आणि ते जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडून या जबाबदारीला पूर्ण न्याय देतील, यात शंका नाही.”- ॲड. प्रफुल्ल चौहान (जिल्हाध्यक्ष, भाजपा, यवतमाळ)

पक्षाला मोठ्या यशाची खात्री…

वणीतील ऐतिहासिक कामगिरीनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता मारेगाव नगरपंचायतीवरही भाजपचा झेंडा फडकवण्याचे मोठे आव्हान आणि जबाबदारी बेलूरकर यांच्या रणनीतीवर अवलंबून असणार आहे. या नियुक्तीनंतर यवतमाळ जिल्हा भाजप कार्यकारिणीसह राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए