HomeAgroवणीत अंमली पदार्थ तस्करांना पोलिसांचा दणका सुरूच; ३७५ ग्रॅम गांजासह एक तरुण...

वणीत अंमली पदार्थ तस्करांना पोलिसांचा दणका सुरूच; ३७५ ग्रॅम गांजासह एक तरुण जेरबंद!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात वणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी रात्री पोलिसांनी एका संशयित तस्कराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३७५ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध अमली पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.

१९ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात…

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी रात्री सापळा रचला होता. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुजल गोहोकार (वय १९ वर्ष, रा. एकता नगर, वणी) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३७५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत सुजलला अटक केली असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

एमडी ड्रग्जनंतर आता ‘गांजा’ रडारवर!

गेल्या काही महिन्यांपासून वणी परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जविरोधात पोलिसांनी सलग कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद केले आहे. एमडी ड्रग्जनंतर आता गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

व्यसनाधीनतेच्या वाढत्या जाळ्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न…

अलीकडच्या काळात तरुण वर्ग विविध प्रकारच्या नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. एमडी सारख्या रासायनिक अमली पदार्थांपासून ते गांजापर्यंत पसरलेले हे जाळे समाजासाठी गंभीर चिंतेची बाब ठरत आहे. अशा परिस्थितीत तरुण पिढीला या व्यसनाच्या गर्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी आता अवैध विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईचा वेग वाढवला आहे.

पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सय्यद साजिद यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम पोलिस हवालदार गजानन सावसाकडे, मारोती पाटील, नीलकमल भोसले, पोलिस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पप्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर, चालक शुभम किन्नाके, महिला पोलिस अंमलदार चेताली चेंडे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली…

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए