HomeAgroसामाजिक भान! वणी शहर भाजप अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी वाढदिवशी मुख्यमंत्री...

सामाजिक भान! वणी शहर भाजप अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी वाढदिवशी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली २१ हजारांची मदत!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी शहर भाजप अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांचा कौतुकास्पद उपक्रम; वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीला केली २१ हजारांची मदत… महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत वणी शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. वाढदिवसावरील अनाठायी खर्च टाळून त्यांनी शेतकऱ्यांच्या व दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला २१,००० रुपयांची देणगी सुपूर्द केली. त्यांच्या या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

७ ऑक्टोबर रोजी ॲड. निलेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी निलेश चौधरी यांच्यासोबत उपस्थित असलेले त्यांचे गुरुवर्य महादेवराव खाडे सर यांनीसुद्धा आपल्या वतीने ११ हजार रुपयांचा धनादेश देत मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक सहाय्य केले.

या वेळी बोलताना ॲड. निलेश चौधरी म्हणाले, “सध्या राज्यात दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी काळात सरकारला आणि जनतेला या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सढळ हाताने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी.”

तसेच, दुष्काळाच्या या कठीण काळात भारतीय जनता पार्टी वणी शहर, वणी विधानसभा आणि आपले नेते माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा संकल्प त्यांनी सोडला. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडून ते तातडीने सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी दिला.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
भगवान श्री रंगनाथ स्वामींचा वैकुंठ महोत्सव सोहळा वणी,जिल्हा यवतमाल ,दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा…
02:23
Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए