Homeक्राइमवणीतील बंद घरात,चोरांची वरात,चोरीची मेजवानी, चोर तुपाशी तर पोलिस उपाशी...

वणीतील बंद घरात,चोरांची वरात,चोरीची मेजवानी, चोर तुपाशी तर पोलिस उपाशी…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी तालुक्यातील घरफोडीचे सत्र काही केल्या थांबत नाही,बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत,घर बंद दिसले की चोरटे हमखास डाव मारणार असे चित्र सध्या वणी मध्ये निर्माण झाले आहे

प्राप्त माहितीनुसार शहराजवळील मंगलम पार्क परिसरात निलेश ओमप्रकाश चचडा यांच्या घरी घरफोडीची  घडली आहे,

ते १८ जुलैला कुटुंबासह नागपूरला गेले असता चोरट्यांनी बंद घरात आपला डाव साधला आणि जेव्हा ते २१जुलैला परत आले तेव्हा घराच्या मुख्य द्वाराचे कुलूप तुटून आढळले तसेच बेडरूमच्या आलमारीचा लॉक ही तुटलेला आढळला,त्यांनी आलमारीची तपासणी केली असता १९ हजार रूपयांचे ग्रॅम सोन्याचे लॉकेट,२० हजाररोख दुसऱ्या आलमारीतून १२ ग्रॅम सोन्याची चेन अंदाजे किंमत (,११,०००)२८ हजार रूपयांची सोन्याचीरिंग्ज,३७ हजार रूपयांच्या ग्रॅमच्या रिंग्ज, ग्रॅम सोन्याची अंगठी (४६०००₹)१५ ग्रॅम चांदीचीपायजेब(१७००₹),दोन चांदीची मेडल्स (३३००₹)असा एकूण ,६६,००० रूपयांचे दागिने २० हजार रुपये रोखअसा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

 

निलेश चचडा यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली पोलिसांनी बीएनस कलम३०५()३३१()३३१() अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे

काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक गोपाळ उंबरकर यांनी नागरिकांना आवाहन केले होते की नागरिकांनी बाहेर जाताना आपल्या किमती वस्तू बॅंकेच्या लॉकर मध्ये ठेवून बाहेर जावे जेणेकरून घरफोडीची घटना घडली तर कमीतकमी नुकसान होईल

घरफोडीच्या वारंवार होणाऱ्या घटनांनी नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे परंतु पोलिसांकडून दिलासा सध्या तरी मिळत नाही आहे

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए