Homeविदर्भवणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे क्षेत्रीय दिग्गज एकाच मंचावर उपस्थित...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे क्षेत्रीय दिग्गज एकाच मंचावर उपस्थित…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

माझ्या वाढदिवसाला बॅनरबाजी,पुष्पगुच्छ यावर खर्च करता विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजराकरावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून मिळाल्यानंतर वणी भाजप,ग्रामीण भाजप पूर्व आणिपश्चिम विभाग यांच्या सहभागाने स्थानिक शेतकरी मंदिर सभागृहात दिनांक २२ जुलैला महा रक्तदान शिबिराचेआयोजन करण्यात आले ज्यामध्ये ३५५ दानदात्यांनी रक्तदान करत आपले सामाजिक कर्तव्य पूर्ण केले

याप्रसंगी भाजपच्या नव्याने गठीत कार्यकारिणीतील शहरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानेकार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील गरजूंनारक्तदानाची अनोखी भेट दिली…   

 

शहरी भागातून ११५, ग्रामीण पूर्व मधून ११९ तसेच ग्रामीण पश्चिम मधून १२१ लोकांनी रक्तदान केले, यासाठीलाईफ लाईन ब्लड बँक नागपूर ने सहकार्य केले

या कार्यक्रमात भाजपची एकजूट दिसून आली,आजी माजी सगळे पदाधिकारी एकाच मंचावर उपस्थित दिसलेयामुळे कार्यकर्ते ही उत्साही दिसून आले

या कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्रबोर्डे, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर,माजीपंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे,

माजी महामंत्री रवि बेलूरकर, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य दिनकर पावडे,

ज्येष्ठ नेते महादेव खाडे, संध्याताई अवताडे,नवीन शहर अध्यक्ष निलेश चौधरी तसेच ग्रामीण शहरी भागातीलनवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए