Homeविदर्भवणीवणीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा;

वणीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा;

-

[gtranslate]

Advertisementspot_img

तेलंगणातील दोघांसह चौघांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

वणी, ता. २५ जुलैवणी पोलिसांनी पद्मावती नगरी येथील लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या वरलीमटका अड्ड्यावर धाड टाकून तेलंगणातील दोघांसह चौघांना अटक केली. या कारवाईत एकूण,५४,७००किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लक्ष्मी नारायण अपार्टमेंटच्या तिसऱ्यामजल्यावरील एका फ्लॅटवर छापा मारला. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे:   

गोपीनाथ सोमय्याजुलु बंडी (वय ६०, रा. वारंगल, तेलंगणा)

राजेंद्र यादगीरी येलगंटी (वय ५२, रा. पेगडामपल्ली, तेलंगणा)

फरदिन अतिक अहेमद (वय २४, रा. सबा कॉलनी, वणी)

स्वामी कोमराया बोक्का (वय ३६, रा. म्युचाराला, तेलंगणा)

जप्त मुद्देमालात:

अँड्रॉइड मोबाईल, जुने मोबाईल (किंमत८०,०००)

टॅब (₹२०,०००), प्रिंटर (₹२०,०००)

कॅल्क्युलेटर (₹५००), लॅपटॉप (₹२५,०००)

वरली मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या,

,२०० रोख रक्कम

या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास PSI धीरज गुल्हाने करत आहेत.

ही कारवाई SDPO किंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, PI उंबरकर साहेब यांच्या आदेशानुसार PSI धीरजगुल्हाने, PSI अंकुश वडतकर, पोकॉ मिथुन राऊत, पोकॉ मोनेश्वर खंडरे, पोकॉ गजानन कुडमेथे, पोकॉ नंदकुमारपुप्पुलवर यांच्या संयुक्त पथकाने केली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए